
कंपनीची माहिती
युनिव्हर्सल बायोकॉन ही कंपनी गेले १७ वर्षांपासून कार्यरत असून कंपनीचे उद्दिष्ट हे शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आणि पर्यावरणाशी मैत्री साधणारं आहे. त्यासाठी आवश्यक अशी सेंद्रिय , जिवाणू खते, सूक्ष्म मुलद्रव्ये आणि नैसर्गिक कीडनाशके, बुरशी आणि जंतूनाशके तसेच दर्जेदार उत्पादने वाढीसाठी आवश्यक असणारी वाढसंप्रेरके यांची निर्मिती करून त्याद्वारे शेतकर्यांना आणि पर्यायी शेतीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी कटिबंध असणार आहे. यासाठी सातत्याने नावीन्यावर भर देऊन आधुनिक संशोधनाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करण्याचा मानस युनिव्हर्सल बायोकॉन कंपनी करत आहे व करत राहील.
We are a noteworthy manufacturer and trader of Delcon Multifunctional Fungicide, Bio Pesticides Liquid, Humic Acid Fertilizer, Deter Botanical Natural Alkaloids Insecticides, Universal Biocon Private Limited, Nashik (Maharashtra, India) based company. We are a noteworthy Delcon Multifunctional Fungicide, Bio Pesticides Liquid, Humic Acid Fertilizer, Deter Botanical Natural Alkaloids Insecticides, and similar products. These products are high in quality, eco-friendly and 100% organic. All these products are priced affordably, allowing buyers to make easy investments. It is through our reasonably priced and prime quality offerings that we are successfully meeting the requirements of customers in agriculture, horticulture and floriculture.